ayurved-institute
Events & Activities - Year 2023-24
डॉक्टर्स स्पीक इन आरोग्य संपदा (११/१०/२०२३)
By mahayush | |
दिनांक ११/१०/२०२३रोजी आयुर्वेद जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने रा. आ . पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालयातील वैद्य. गीता परुळेकर, विभाग प्रमुख, कायचिकित्सा विभाग आणि वैद्य. सचिन उपलंचीवार, सहाय्यक प्राध्यापक स्वस्थवृत्त व योग विभाग यांनी डी.डी सह्याद्री वाहिनीवरील आरोग्य संपदा या थेट प्रक्षेपणामध्ये सहभाग घेतला.