ayurved-institute

गर्भिणी परिचर्या शिबिर

दिनांक: २० सप्टेंबर २०२३
जनजागृती अभियान प्रचार करणे हेतु दूरदर्शन सह्याद्रि वाहिनी ला 'गर्भिणी परिचर्या' या विषयी स्मॉल बाइट्स 
garbhini-paricharya
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियानाचे उद्घाटन दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता रा आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय, वरळी, मुंबई येथे आयुष संचालक माननीय डॉ. रामण घुंगराळेकर सर, माननीय अधिष्ठातारा आ. पोदार वैद्यक ( आयु) महाविद्यालय डॉ. संपदा संत मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

स्त्री रोग विभाग प्रमुख मनोज गायकवाड़, सहयोगी प्राध्यापक प्रशांत दळवी व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.जनजागृती अभियान प्रचार करणे हेतु दूरदर्शन सह्याद्रि वाहिनी ला 'गर्भिणी परिचर्या' या विषयी स्मॉल बाइट्स द्वारे महिती स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. मनोज गायकवाड़ यांच्या द्वारे प्रसारणासाठी देण्यात आली.

सदर अभियान रुग्णाना किती लाभदायक आहे हे पाहाण्यासाठी प्रत्यक्ष (स्त्री रोग व प्रसुती तंत्र) अंतर रुग्ण व बाह्य रुग्ण विभगातील रुग्णांशी सवांद साधला. रुग्णांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
दिनांक: २ सप्टेंबर २०२३
म. आ . पोदार आयुर्वेद हॉस्पिटल येथील स्त्री रोग बाह्य रुग्ण विभागात गर्भिणी परिचर्या शिबिर राबवीण्यात आले व गर्भिणी परिचर्या विषयीचे माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत दिनांक २२/०९/२०२३ रोज़ी म. आ . पोदार आयुर्वेद हॉस्पिटल येथील स्त्री रोग बाह्य रुग्ण विभागात गर्भिणी परिचर्या शिबिर राबवीण्यात आले व गर्भिणी परिचर्या विषयीचे माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
garbhini-paricharya1
garbhini-paricharya2
दिनांक: २६ सप्टेंबर २०२३
अंगणवाडी सेविकांना गर्भिणी परिचर्या , दिनचर्या,ऋतुचर्या, लठ्ठपणा आणि मधुमेह टाळण्याचे उपाय, गुदगत विकारांचे प्रतिबंधक उपाय या विषयी व्याख्यान देण्यात आले
garbhini-paricharya-3
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे. महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २६/०९/२०२३ रोज़ी रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी सभागृह येथे अंगणवाडी सेविकांना गर्भिणी परिचर्या , दिनचर्या,ऋतुचर्या, लठ्ठपणा आणि मधुमेह टाळण्याचे उपाय,गुदगत विकारांचे प्रतिबंधक उपाय या विषयी व्याख्यान देण्यात आले.

वरील कार्यक्रम मा. अधिष्ठाता डॉ.संपदा संत व विभागप्रमुख डॉ.मनोज गायकवाड यांच्या अध्यक्ष तेखाली पार पडलाया कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने झाली. या कार्यक्रमामध्ये आय. सी.गोयार (ICDS Officer) प्रियांका सोनार (ICDS Supervisor) , करिम पटेल (Protection Officer ) , वंदना भोसले ( ICDS Supervisor), अनिष गोरे( माहिती विश्लेषक )प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते . प्रियांका सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. वैद्या ऋतुजा गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक स्त्रीरोग प्रसुती तंत्र विभागातर्फे यांनी गर्भिणी परिचर्या ( गर्भिणीने घ्यायची काळजी) या विषयावर व्याख्यानाद्वारे सखोल मार्गदर्शन केले. डॉ.प्रशांत दळवी,डॉ.रेखा कुवर तसेच इतर विभागाचे अध्यापक वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचा लाभ ३५ अंगणवाडी सेविकांनी घेतला. वरील कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. दळवी यांनी केले.
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे. महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २६/०९/२०२३ रोज़ी रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालय येथे सुवर्ण महोत्सवी सभागृह येथे अंगणवाडी सेविकांना गर्भिणी परिचर्या , दिनचर्या,ऋतुचर्या, लठ्ठपणा आणि मधुमेह टाळण्याचे उपाय,गुदगत विकारांचे प्रतिबंधक उपाय या विषयी व्याख्यान देण्यात आले.वरील कार्यक्रम मा. अधिष्ठाता डॉ.संपदा संत व विभागप्रमुख डॉ.मनोज गायकवाड यांच्या अध्यक्ष तेखाली पार पडलाया कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने झाली.

या कार्यक्रमामध्ये आय. सी.गोयार (ICDS Officer) प्रियांका सोनार (ICDS Supervisor) , करिम पटेल (Protection Officer ) , वंदना भोसले ( ICDS Supervisor), अनिष गोरे( माहिती विश्लेषक )प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते . प्रियांका सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.. वैद्या ऋतुजा गायकवाड, सहाय्यक प्राध्यापक स्त्रीरोग प्रसुती तंत्र विभागातर्फे यांनी गर्भिणी परिचर्या ( गर्भिणीने घ्यायची काळजी) या विषयावर व्याख्यानाद्वारे सखोल मार्गदर्शन केले.
garbhini-paricharya-4
garbhini-paricharya-5
डॉ.प्रशांत दळवी,डॉ.रेखा कुवर तसेच इतर विभागाचे अध्यापक वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचा लाभ ३५ अंगणवाडी सेविकांनी घेतला. वरील कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. दळवी यांनी केले. महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्र राज्यात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अंतर्गत दिनांक २६/०९/२०२३ रोजी रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालय येथील सुवर्णमहोत्सवी सभागृहात आशा सेविका,ANM स्टाफ , कम्युनिटी हेल्थ वर्कर यांना गर्भिणी परीचर्या , दिनचर्या, ऋतुचर्या, लठ्ठपणा आणि मधुमेह टाळण्याचे उपाय,गुदगत विकारांचे प्रतीबंधक उपाय यावर व्याख्यान देण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व धन्वंतरी स्तवनाने झाली. वरील कार्यक्रम मा. अधिष्ठाता डॉ.संपदा संत ,विभागप्रमुख डॉ.मनोज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमास वैद्य . विजय उखळकर,विभागप्रमुख, शल्य तंत्र यांनी मागदर्शन केले . वैद्या . रेखा कुवर , सहयोगी प्राध्यापक स्त्रीरोग प्रसुती तंत्र विभागातर्फे यांनी गर्भिणी परिचर्या या विषयावर व्याख्यान दिले .सखोल मार्गदर्शन केले .या कायक्रमात एकूण ८१आशा सेविका,ANM स्टाफ, कम्युनिटी हेल्थ वर्कर यांनी लाभ घेतला.

वरील कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्राची प्रभुखानोलकर यांनी केले . महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालयमहाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेदविषयीव्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक२६/०९/२०२३रोज़ी,म.आ . पोदार रुग्णालयातील नोंदणी विभागासमोर पोषण माह सप्ताह वैद्य रमन घुंगराळकर (Ayush Director) यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता वैद्या. संपदा संत यांच्या अध्यक्षतेखाली प्रियांका सोनार (ICDS Supervisor) व वैद्य मनोज गायकवाड(विभाग प्रमुख स्त्रीरोग प्रसुतीतंत्र) यांनी केले. या कार्यक्रमात वैद्या ज्योती मेघडंबर, वैद्या अम्रिता मिश्रा , वैद्या सीमा बहातकर ,वैद्या मिनाक्षी रेवडकर व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध खाद्यपदार्थ पाककृती यांचे प्रदर्शन करण्यात आले.तसेच गर्भिणी परिचर्याचे महत्त्व या विषयावर प्रबोधन बाह्य रुग्णालयातील रुग्ण व जनसामान्यांना करण्यात आले.
garbhini-paricharya-6
दिनांक: २७ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २७/०९/२०२३ रोज़ी पोलिस कॅम्प वरळी येथे गर्भिणी परिचर्या वर शिबिर आयोजित केले होते.

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २७/०९/२०२३ रोज़ी पोलिस कॅम्प वरळी येथे गर्भिणी परिचर्या वर शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे आयोजन डॉ संपदा संत यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ मनोज गायकवाड (विभागप्रमुख, प्राध्यापक ), डॉ. प्रशांत दळवी (सहयोगी प्राध्यापक), डॉ. रेखा कुवर (सहयोगी प्राध्यापक) , डॉ. ऋतुजा गायकवाड (सहाय्यक प्राध्यापक) यांनी आयोजन केले .शिबिराचे उद्घाटन रा. आ पोदर आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय च्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत यांनी केले. नंतर वरळी पोलिस कॅम्प गणेश मंडळ च्या गणपतीची आरती डॉ संपदा संत यांनी केली व कार्यक्रमाला उपस्थित रुग्णांना संबोधीत केले.

तसेच या कार्यमाला नोडल अधिकारी ज्योती मेघडंबर (सहयोगी प्राध्यापक ,रोग निदान विभाग) डॉ सचिन उपलंचीवर सहाय्यक प्राध्यापक,स्वस्थवृत्त विभाग) तसेच इतर विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सचिन उपलंचीवर यांनी केले. दिनचर्या या विषयावर तृतीय पदवी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.शिबिराचा ३० रुग्णांनी लाभ घेतला.smile India news मीडिया ने डॉ संपदा संत यांची मुलाखत घेतली.सर्वात शेवटी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

दिनांक: २९ सप्टेंबर २०२३
रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती तंत्र विभागात (Bone mass density) हे शिबिर राबवण्यात आले.


महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या द्वारे महाराष्ट्रात आयुर्वेद विषयी व्यापक जनजागृती अभियान अंतर्गत आज दिनांक २९/०९/२०२३ रोज़ी रा.आ.पोदार वैद्यक महाविद्यालयातील स्त्रीरोग व प्रसूती तंत्र विभागात (Bone mass density )हे शिबिर राबवण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वैद्य प्रशांत दळवी( सहयोगी प्राध्यापक) , वैद्या ऋतुजा गायकवाड( सहाय्यक प्राध्यापक) यांच्याद्वारे झाले .या शिबिराचा लाभ ४१ रुग्णांनी घेतला. व शिबिरामध्ये रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.